जय महाराष्ट्रच्या व्हिडिओ क्लिपिंग्ज

नाव: दिनांक:
अनु.क्र.चित्रफीत शिर्षकसवीस्तरदिनांकडाऊनलोड
1 मा. महादेव जानकर, मंत्री, भाग क. 1006. दि. 27 ऑक्टोबर 2017 रोजी मा. महादेव जानकर, मंत्री, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय यांची पदुम विभागाच्या योजना या विषयावर श्री. संजय भुस्कुटे,यांनी जय महाराष्ट्र या कार्यक्रमात घंतलेली मुलाखत. 27/10/2017 डाऊनलोड करा
2 मा. पल्लवी दराडे, भाग क. 1005. दि. 24 ऑक्टोबर 2017 रोजी मा. पल्लवी दराडे, अन्न व प्रशासन आयुक्त यांची सणाच्या काळातील भेसळयुक्त अन्नपदार्थ या विषयावर मनाली दीक्षीत,यांनी जय महाराष्ट्र या कार्यक्रमात घंतलेली मुलाखत. 24/10/2017 डाऊनलोड करा
3 मा. पंकजा मुंडे, मंत्री, ग्राम विकास भाग क. 1004. दि. 20 ऑक्टोबर 2017 रोजी मा. पंकजा मुंडे, मंत्री, ग्राम विकास, यांची झिरो पेंन्डसी या विषयावर श्री. पद्ममभूषण देशपांडे,यांनी जय महाराष्ट्र या कार्यक्रमात घंतलेली मुलाखत. 20/10/2017 डाऊनलोड करा
4 मा. विनोद तावडे, मंत्री, मराठी भाषा विभाग भाग क. 1003. दि. 17 ऑक्टोबर 2017 रोजी मा. विनोद तावडे, मंत्री, मराठी भाषा विभाग, यांची वाचन प्रेरणा दिनाचे महत्व या विषयावर मानसी सोनटक्के,यांनी जय महाराष्ट्र या कार्यक्रमात घंतलेली मुलाखत. 17/10/2017 डाऊनलोड करा
5 मा. मेधा गाडगीळ, अपर मुख्य सचिव भाग क. 1002. दि. 13 ऑक्टोबर 2017 रोजी मा. मेधा गाडगीळ, अपर मुख्य सचिव, यांची आपत्ती धोके व्यवस्थापन या विषयावर मनाली दीक्षीत, यांनी जय महाराष्ट्र या कार्यक्रमात घंतलेली मुलाखत. 13/10/2017 डाऊनलोड करा
6 मा. जयकुमार रावल, पर्यटन मंत्री, भाग क. 1001. दि. 10 ऑक्टोबर 2017 रोजी मा. जयकुमार रावल, पर्यटन मंत्री, यांची पर्यटन विकास व पर्यटन दिन या विषयावर श्रीमती. रुपलक्ष्मी शिंदे,यांनी जय महाराष्ट्र या कार्यक्रमात घंतलेली मुलाखत. दूरदर्शन 10/10/2017 डाऊनलोड करा
7 मा. राजीव जलोटा, भाग क. 1000. दि. 06 ऑक्टोबर 2017 रोजी मा. राजीव जलोटा, आयुक्त यांची वस्तू व सेवाकर या विषयावर मनाली दीक्षीत, यांनी जय महाराष्ट्र या कार्यक्रमात घंतलेली मुलाखत. 06/10/2017 डाऊनलोड करा
8 मा. ज. स. सहारिया, भाग क. 999. दि. 03 ऑक्टोबर 2017 रोजी मा. ज. स. सहारिया, यांची ग्रामपंचायत निवडणूका या विषयावर श्री. पद्ममभूषण देशपांडे, यांनी जय महाराष्ट्र या कार्यक्रमात घंतलेली मुलाखत. 03/10/2017 डाऊनलोड करा
9 मा. सुरेश काकाणी, भाग क. 998. दि. 29 सप्टेंबर 2017 रोजी मा. सुरेश काकाणी, संचालक यांची महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यशस्वी वाटचाल या विषयावर श्रीमती. शिवाणी जोशी, यांनी जय महाराष्ट्र या कार्यक्रमात घंतलेली मुलाखत. 29/09/2017 डाऊनलोड करा
10 मा. सदाभाउ खोत, भाग क. 997. दि. 26 सप्टेंबर 2017 रोजी मा. सदाभाउ खोत, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, यांची संकल्प स्वच्छतेचा, संकल्प महाराष्ट्राचा या विषयावर श्री. हेमंत बर्वे, यांनी जय महाराष्ट्र या कार्यक्रमात घंतलेली मुलाखत. 26/09/2017 डाऊनलोड करा
11 मा. एस. एस. संधू, भाग क. 996. दि. 22 सप्टेंबर 2017 रोजी मा. एस. एस. संधू, अपर मुख्य सचिव यांची शेतकरी कर्जमाफी या विषयावर श्री. हेमंत बर्वे, यांनी जय महाराष्ट्र या कार्यक्रमात घंतलेली मुलाखत, दूरदर्शन सह्यांद्री वाहीनीवरून प्रसारित करण्यात आली आहे. 22/09/2017 डाऊनलोड करा
12 मा. राजीव जलोटा, भाग क. 995. दि. 19 सप्टेंबर 2017 रोजी मा. राजीव जलोटा, यांची वस्तू व सेवाकर या विषयावर श्री. दीपक वेलणकर, यांनी जय महाराष्ट्र या कार्यक्रमात घंतलेली मुलाखत, दूरदर्शन सह्यांद्री वाहीनीवरून प्रसारित करण्यात आली आहे. 19/09/2017 डाऊनलोड करा
13 मा. विजय शिवतारे, भाग क. 994. दि. 15 सप्टेंबर 2017 रोजी मा. विजय शिवतारे, मंत्री, यांची सातारा जिल्ह्यातील जलसंधारण क्षंत्रातील कामगीरी या विषयावर मनाली दीक्षीत, यांनी जय महाराष्ट्र या कार्यक्रमात घंतलेली मुलाखत, दूरदर्शन सह्यांद्री वाहीनीवरून प्रसारित करण्यात आली आहे. 15/09/2017 डाऊनलोड करा
14 मा. दिपक सावंत भाग क. 993. दि. 12 सप्टेंबर 2017 रोजी मा. दिपक सावंत, आरोग्य मंत्री, यांची स्वाईन फ्ल्यू आजाराबाबत जनजागृती या विषयावर मनाली दीक्षीत, यांनी जय महाराष्ट्र या कार्यक्रमात दूरदर्शन सह्यांद्री वाहीनीवर प्रसारित झालेली मुलाखत. 12/09/2017 डाऊनलोड करा
15 मा. एस. एस. संधू, भाग क. 992. दि. 08 सप्टेंबर 2017 रोजी मा. एस. एस. संधू, अपर मुख्य सचिव यांची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या विषयावर श्री. पद्ममभूषण देशपांडे, यांनी जय महाराष्ट्र या कार्यक्रमात घंतलेली मुलाखत. 08/09/2017 डाऊनलोड करा